यवतमाळ सामाजिक

हिवरी येथे आयुष्य मान भारत,योजने अंतर्गत नोदणी सुरू

हिवरी येथे आयुष्य मान भारत,योजने अंतर्गत नोदणी सुरू

यवतमाळ पंचायत समिती मार्फत पंतप्रधान योजने अंतर्गत, आयुष्य मान भारत योजने च्या माध्यमातून हिवरी ग्राम पंचायत मध्ये नोदणी करण्यात येत आहे ज्यांनी या पूर्वी ज्यांनी आ. भां.कार्डची नोंदणी केली त्यांना पत्र मिळाले ज्यांच्या कडे आ.भा. चे कार्ड नाही अशा लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड चां लाभ देण्यात येणार आहे या मध्ये पाच लाखाचा विमा,गोल्डन मध्ये काढण्यात येत आहे प्रत्येक नोंदणी मागे 30 रुपये शुल्क लागत आहे या महत्व पूर्ण योजनेचा सर्व सामान्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे हि नोंदणी प्रत्येक शनिवार ला ग्रामपंचायत हिवरी येथे राबविण्यात येत आहे या वेळी
बंटीश्रीवास,संतोष पटेल,चंदनतायकुटे,आशा, सारीका बोरकर,बेबी धबडगे,सुनीता जुमनाके,सुनीता जयस्वाल इत्यादि परिश्रम घेत आहे

Copyright ©