यवतमाळ सामाजिक

श्री संताजी दिनदर्शिका प्रकाशन माननीय खासदार रामदासजी तडस यांचे हस्ते संपन्न

श्री संताजी दिनदर्शिका प्रकाशन माननीय खासदार रामदासजी तडस यांचे हस्ते संपन्न

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यवतमाळ जिल्हा शाखा तर्फे सन 2023 या वर्षाची संपूर्ण माहिती सह दिन दर्शिका दर वर्षी प्रमाणे तयार करून त्याचे प्रकाशन माननीय खासदार रामदासजी तडस देवळी वर्धा लोकसभा मतदार संघ तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्ष तथा प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष महाराष्ट्र यांचे हस्ते दिनांक ०१/जानेवारी/२०२३ रोजी संताजी शिक्षण प्रसारक मंडळ परिसरात आयोजित विदर्भ स्तरीय तेली समाज विवाह मेळाव्यात श्री संजय हींगासपुरे विभागीय अध्यक्ष ,दिलीप बारडे जिल्हाध्यक्ष श्री संतोष डोमाळे कार्याध्यक्ष,माननीय बाळासाहेब मांगुळकर ज्येष्ठ नेते, माननीय संतोष ढवळे, शिवसेना नेते ,माननीय श्री मनोज केदारे ठाणेदार , माननीय श्री शैलेश गुल्हाने अध्यक्ष संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, माननीय श्री महेश ढोले अध्यक्ष विवाह मंडळ, श्री रमेश जयसिंगपूरे, श्रीविलास गीरोळकर महिला कार्याध्यक्ष डॉ रुपाली गिरोलकर श्री विजय बिजुळकर,श्री सुनील गुलवाडे, श्री सुरेश आजमिरे सचिव संताजी शिक्षण मंडळ, श्री किशोर जीरापुरे, श्री जितेंद्रहींगासपुरे, श्री प्रभाकर शिरभाते सौ सुमनताई साकरकर महिला अध्यक्ष,सौ मनीषा ताई आखरे आदी मान्यवरांच्या उपसथितीत करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या प्रकाशन नंतर लगेच समाज बांधवांना दिन दर्शिकेचे निःशुल्क वाटप कारण आले

Copyright ©