यवतमाळ सामाजिक

मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण ‘ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

 

सावळी सदोबा : आशिफ खान
-६ जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने सावळी सदोबा येथील स्व.पी.एल.शिरसाठ प्रणित ग्रामीण पत्रकार संघ सर्व वृत पत्राचे प्रतिनिधी यांनी जयंती साजरी करण्यात आली. दर्पण या वृत्तपत्राचे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्त मेढ रोवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रज राजवटीच्या काळात एक मराठी भाषेतील दैनिक सुरू केले दर्पण वृत्त पत्र सुरू केले होते.यावेळी सावळी सदोबा येथील प्रेस क्लब सर्व प्रतिनिधी.आसिफ खान अध्यक्ष.यांनी आयोजन केले निसार सर्वे .अविनाश चव्हाण राम पवार .डी कुमार .रमेश राठोड .उमेश राठोड .कैलास आडे .योगेश बुटले.यां सर्व पत्रकार प्रतिनिधी उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली.

Copyright ©