महाराष्ट्र सामाजिक

श्री कृष्ण ज्ञान मंदिर येथे भव्य रौप्य महोत्सव संपन्न

प्रतिनिधी
श्रीकृष्ण ज्ञान मंदिर येथे भव्य रौप्य महोत्सवा निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले या वेळी कार्यक्रमाचे सभाध्यक्ष–कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर प.पू.प.म.श्री. दर्यापूरकर बाबाजी
आचार्य श्री नागदेव आश्रम बडनेरा रोड अमरावती हे होते तर कार्याध्यक्षपद उपाध्य आम्नाय आचार्य प्रवर प.पू.प.म.श्री रिद्धपूरकर बाबाजी अजिंठा यांनी भूषविले या वेळी
ध्वजारोहण कवीश्वर कुळाचार्य प.पू.प.म.आचार्य प्रवर श्री कारंजेकर बाबाजी अमरावती यांनी केले तर
मंडप उद्घाटन–प.पू.प.म. आचार्य प्रवर श्री सातारकर बाबाजी सातारा यांनी केले
दीप प्रज्वलन-कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर श्री मराठे बाबाजी चाळीसगाव
कवीश्वर कुलभुषण आचार्य प्रवर श्री नागराज बाबाजी रिद्धपूर कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर श्री लाड बाबाजी
पारमांडल्य कुलभूषण आचार्य प्रवर श्री यळमकर बाबाजी
प.पू.प.म.श्री.वैद्यराज बाबाजी वाठोडा शु. यां सर्व महंतांच्या शुभ हस्ते
करण्यात आले,या वेळी अनेक संत महंत व्यासपीठावर विराजमान होते
ईश्वराची प्राप्ती,करायची असेल तर सतत ईश्वराचे नामस्मरण करावे लागते,ईश्वराच्या नामस्मरणाने द्रौपदीला ईश्वर प्राप्ती झाली, ज्यांना मोह,माया,लोभ, द्वेश,मत्सर याचा जो त्याग करू शकतो तोच खरा सन्याशी होऊ शकतो असा उपदेश या वेळी देण्यात आला,या सत्संगात पाच दीक्षा विधी संपन्न झाल्या, या वेळी
प्रमुख उपस्थित लाभली असे
कविश्वर आम्नाय प.पू.प.म.श्री जामोदेकर बाबा गाझियाबाद उपाध्य आम्नाय प.पू.प.म.आचार्य प्रवर श्री पैठणकर बाबा रिद्धपूर
प.पू.प.म.आचार्य प्रवर श्री. माहूरकर बाबा माहूर
प.पू.प.म.श्री.प पू. प.म.श्री नागांश बाबाजी प.पू.प.म.श्री
शेवातकर बाबाजी वर्धा प.पू.प.म.श्री शेवातकर बाबाजी रिद्धपूर प.पू.प.म.श्री
संन्याशी बाबाजी उमरखेड प.पू.प.म.श्री
जायराज बाबाजी पाचवड प.पू.प.म.श्री
आनंदमुनी दादाजी पंजाबी आलेगाव प.पू.प.म.श्री कान्हेराज बाबाजी रिद्धपूर अचलपूरकर बाबाजी अचलपूर प.पू.प.म.श्री कल्याणकर बाबाजी रिद्धपूर प.पू.प.म.श्री शहागडकर बाबाजी निवघा प.पू.प.म.श्री येल्हेराज बाबाजी दिल्ली प.पू.प.म.श्री नागापूरकर बाबा चींचभुवन प.पू.प.म.श्री भोजराज दादा अमृते तामसा प.पू.प.म.श्री सैंगराज दादाजी सातारकर सातारा,प.पू.
प. म. त. प्रेमिला अक्काजी जामवाडी प पू प.म.त.ईंदुअक्का तळेगावकर प.म.त.अल्काताई कारंजेकर प.म.त.उषाताई बांधकर इत्यादींची प्रामुख्याने उपस्थित होते या भव्य दिव्य सोहळ्याचे
प्रास्ताविक प.पू.प.म.श्री. मुधोव्यास बाबा शास्त्री वरोरा यांनी केले
सूत्रसंचालन प पु प.म.श्री विजयराज दादा पंजाबी जवळा खांड व सहयोगिनी धर्मकुमारी आरती पंजाबी जामवाडी यांनी केले तर आभार प.पू.प.म.श्री रेवेराज बाबा शास्त्री बिडकर संस्थापक संचालक श्रीकृष्ण ज्ञान मंदिर यवतमाळ यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहयोग प.म श्री वैद्यराज बाबा आराध्य जांभोरा प. म.श्री केशव मुनी दादा अमृते जांभोरा प. म.श्री विजयराज दादा कारजेकर जांभोरा, प. म.श्री चक्रपाणी बाबा कारंजेकर जांभोरा प. म.श्री हरिपाळ दादा विध्वांस अंबाळी प. म.श्री हेमंतराज दादा बांधकर पिपरी मेघे प. म.श्री गोवर्धन मुनी दादाजी वनवले जांभोरा प. म.श्री माधव मुनी दादा अमृते जांभोरा प. म.श्री श्री. देवव्यास बाबा बिडकर कळंब प.म.
श्री राजू दादा नांदेडकर मोहदा
प.म.श्री प्रेमराज दादा जामोदेकर दुरूग प.म.
श्री नरेंद्रमुनी बिडकर उत्तर वाढोणा आणि सोबतच या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सद्भक्तानी आतोनात
परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प.म.श्री धनंजय दादा पंजाबी जामावाडी हे होते.तर शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे,राष्ट्र वादीचे जिल्हा अध्यक्ष नाना भाऊ गाडबैले, व लोकनेते बाळासाहेब मांगुळकरआणि सामाजिक कार्यकर्ते संजय महल्ले हे होते या कार्यक्रमाचा हजारो महानुभाव पंथाच्या सद्भक्ताणी या अमृतमय श्रवणाचा लाभ घेतला.

Copyright ©