यवतमाळ सामाजिक

घाटंजी नगर परिषद करणार अमृत महोत्सव

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

घाटंजी नगर परिषद करणार अमृत महोत्सव

अर्जुन भारती यांनी शासनाकडे आहे. २ जानेवारीला घाटी येथे
घाटंजी ७५ वर्षांपूर्वी १. जानेवारी १९४८ रोजी घाटंजी नगरपरिषदेची स्थापना झाली. यंदा अमृत महोत्सवानिमित्त येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घाटंजीसारख्या छोट्या
शहराला नगरपरिषदेचा दर्जा मिळणे कठीण होते. परंतु तत्कालीन खासदार दिवंगत सहदेव हभप अभियंता पवन दवंडे महाराज यांचे कीर्तन होणार आहे. ३ जानेवारीला घाटी येथे ‘होय, मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री नाटिकेचे सादरीकरण अपूर्वा सोनार करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यात सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्यासह नगरपरिषद प्रशासनाने पाठपुरावा करून घाटंजी नगरपरिषदेची स्थापना केली. घाटंजी नगर परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. यासाठी नगर परिषद प्रशासनाने स्थापना दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त १ जानेवारीला रन फॉर हेल्थ, कार्यालय सफाई, नागरिक व कर्मचाऱ्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले केले आहे.

Copyright ©