यवतमाळ सामाजिक

चिंतामण अ. पायघन यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश.

चिंतामण अ. पायघन यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश.

रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी सुपूनाथ महाराज संस्थान कारेगाव येथे.मा. आमदार तथा माजी मंत्री मदनभाऊ येरावार यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये चिंतामण अ. पायघन यांचा चिंचघाट येळाबारा जि. प. सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश
करण्यात आला. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मा. श्यामभाऊ जैस्वाल माजी जि. प. उपाध्यक्ष मा.बाळासाहेब शिंदे जिल्हा उपाध्यक्ष भा. ज.पा. यवतमाळ जितेंद्रभाऊ विरदंडे तालुका अध्यक्ष भा.ज.पा. यवतमाळ मा. मनोजभाऊ मॅडमवार, विष्णुजी भास्करवार,दिलीपभाऊ पुरी, दिलीपभाऊ जैस्वाल अनीलभाऊ साखरकर रोहनभाऊ गोहणे, गणेशभाऊ डूमणे, नितीन डफडे यांच्या उपस्थीतीत पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा. किशोरभाऊ धोटे यांनी केले व आभार प्रदर्शन मा. योगेशभाऊ राठोड यांनी केले. हजारोंच्या संख्येने उपस्थीत असलेल्या कार्यक्रमाला
मा. चिंतामणभाऊ अ. पायघन यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तथा चाहत्यानि कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता मोलाचे योगदान दिले .

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©