महाराष्ट्र यवतमाळ सामाजिक

मास्टर्स एथलेटिक्स ,क्रीडा संपन्न

प्रतिनिधी
मास्टर्स एथलेटिक्स ,क्रीडा
आणि वेल्फेअर असोसिएशन , यवतमाळ तर्फे नेहरू स्टेडियम गोधणी रोड यवतमाळ येथे राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा दिनांक 16 डिसेंबर 2022 ते 18 डिसेंबर 2022 या दरम्यान घेण्यात आल्या या स्पर्धा मध्ये चालणे, धावणे,गोळा फेक, भाला फेक , लांब उडी, उंच उडी, इत्यादि खेळाचा समावेश करण्यात आला होता या स्पर्धेमध्ये यवतमाळ च्या महिला मास्टर्स सहभागी झाल्या होत्या व त्यामध्ये या स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन करीत अनेक पारितोषिके पटकाविले या वेळी मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यानी महिला मास्टर्स चे भरभरून अभिनंदन केले सहभागी महिला मास्टर्स शोभा खडसे ,शिला पेडणेकर,रेखा रणदिवे,यशोदा खोब्रागडे, संगीता सरोदे, प्रेमा पत्रीवार, हेमलता वैध , पल्लवी कांबळे ,सुशीला पाटील,उषा मेश्राम संजीवनी बर्वे ,अनिता वाडगुळे,राजश्री मानकर,वंदना कवरासे,वैशाली गिरी ,सुरेखा राऊत भिमाताई गाढवे,वेणूताई मोहतुरे हेमलता सुकळकर यानी सहभाग घेऊन यश संपादन केल्याने याचा सर्व स्तरांमधून गौरव होत आहे.

Copyright ©