यवतमाळ सामाजिक

रक्तदान व स्वच्छता अभियान राबवुन होमगार्ड दिन साजरा

रक्तदान व स्वच्छता अभियान राबवुन होमगार्ड दिन साजरा

येथे ७६ वा होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबविले व HDFC यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान करण्यात आले.या मध्ये पलटन नायक एक आर खान.संजय राठोड यांनी रक्तदान केले.६ डिसेंबर संपुर्ण महाराष्ट्रात मध्ये होमगार्ड सैनिक पुरुष व महीला वर्धापन दिन साजरा करण्यात येतो व या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात या मध्ये जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन उपक्रम राबविला स्वच्छता अभियान.वृक्षरोपन. रक्तदान तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व अनेक सामाजिक उपक्रम राबवुन होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. कार्यक्रम यशस्वीतेसाठी. लिलाधर चौधरी तालुका समादेशक . नरेंद्र गुल्हाणे.वसंता लोंढे रघुनाथ राठोड.आझाद. गहुले.मांडेकर .जुनेद. खाडे.यारु.कांबळे.प्रितम. निमकर.भगत. मुदगलवार.राजु.बोरकर. वंदना भालेराव.गायत्री कराळे सुनंदा ढोके.महानंदा ढोके. संगिता पवार.ललिता राठोड रेखा घोडे.आदी नेर आर्णि लाडखेड दारव्हा येथील महीला पुरुष होमगार्ड सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Copyright ©