यवतमाळ शैक्षणिक

अंध मूकबधिर मुलांना करण्यात आले फळ व खाऊचे वाटप

अंध मूकबधिर मुलांना करण्यात आले फळ व खाऊचे वाटप

येथील आर्णी रोड वरील वंसतराव नाईक अंध मुकबधिर विद्यालयात संकल्प फाऊंडेशन चे सदस्य सागर तुमसरे यांची भाची कु.अन्विका मोहन अतकरी हिचा वाढदिवसा निमित्त अंध मुक बधिर मुलामुलींना वाटप करण्यात आले खाऊ चे पदार्थ, सफरचंद, बिस्कीट, चाँकलेट इत्यादी खाऊचे पदार्थ वाटप करून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. हया सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या वाढदिवसाची सर्वत्र वाहवाही करण्यात येत आहे, प्रत्येकानी सामाजिक बांधिलकी ठेऊन आपला वाढदिवस अशा प्रकारे साजरा केल्यास एक वेगळा आनंद अनुभवल्या जातो असा संदेश देण्यात आला या वाढदिवस प्रसंगी विशाल अतकरी, लोकेश वाघाडे, विजय मुलुंडे, आदित्य खंदरकर व मोहनराव अतकरी इत्यादी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©