यवतमाळ सामाजिक

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मागेल त्या वस्तीत अभ्यासिका द्या मुख्यमंत्र्यांकडे शंकर कंकाळ सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मागेल त्या वस्तीत अभ्यासिका द्या मुख्यमंत्र्यांकडे शंकर कंकाळ सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी

अकोला दि 12/12/2022
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री
यांना मा जिल्हाधिकार अकोला यांचे मार्फत निवेदन देऊन मागणी केली की महाराष्ट्र राज्यातील शहरातील वस्त्यांमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्या साठी दोन मजली डिजिटल अभ्यासिका झाल्या पाहिजे व शहरातील वस्त्यांना लागून बाजूला व जवळ असलेल्या खाली जागा व ओपन स्पेस शासन व प्रशासनाच्या माध्यमातून मिळवून देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता दोन मजली डिजिटल अभ्यासिका झाल्या पाहिजे व मागील त्या वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दोन मजली डिजिटल अभ्यासिका हा कार्यक्रम महाराष्ट्र भर महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवावा ही देखील मागणी प्रामुख्याने केली
यावेळी
पवनजी कनोजिया महासचिव महाराष्ट्र हिंदी भाषिक विकास मंडळ
डॉ रेखाताई घरडे असमा अहमद फयाज अहमद हुमा वरवीन सुगतजी भालेराव बाळु जी ढोले बचपन बचाव संघटना हरिनाम सिंग जी रोहेल नाना सदाशिव निर्वाण चौरपगार अमन घरडे
उपस्थित होते

Copyright ©