Breaking News महाराष्ट्र यवतमाळ शैक्षणिक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात क्रीडा परिषद

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतगर्त

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय यवतमाळ व क्रीडा परिषद, यवतमाळ
यवतमाळ जिल्हा स्पोर्टडान्स असोशिएशन
दिनांक १२ डिसेंबर २२ रोजी. जिल्हा क्रिडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय स्पोर्टडान्स स्पर्ध संपन्न झाली. यामध्ये १० त १२ शाळेचा सहभाग होता या मध्ये जवळ पास ६० ते ७० मुले -मुलीनंचा समावेश होता. ही स्पर्ध क्यासिकल, फोक,हि- पॉप, फ्रि-टाईक्स, बॅटल, व Duo या डान्स प्रकारा मध्ये घेण्यात आली.
सदर स्पर्धचे उद्याटन तसेच कार्यक्रम चे अध्यक्ष श्रीमती सि. एस. लोखंडे मॅडम ( क्रिडा अधिकारी यवतमाळ ) हे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून किरण साहु ( असोशिएशन चे उपाध्यक्ष ) व असोशिएशन चे सचिव प्रविण दिघाडे हे होते .
सदर स्पर्ध करीता पंच म्हणून किरण साहु, शिल्पा थेटे, वंदना दिघाडे, प्रेम निगुरकर हे होते.
विजयी स्पर्धकांचे विभागीय स्पर्ध करीता निवड झाले.
क्लासिकल – स्वराली थेटे , पलक जन्नावार, आश्रेया बजाज
फोक -रिद्धी शिरभाते, शर्वरी आडे, मैथिली देशमुख. मुले – रूद्राश तायडे.
हि- पॉप- आर्या बारापात्रे, हिताशी चव्हाण, श्रध्दा उदकवार, मुले – चैतन्य माने.
फ्रि-टाईक्स- अनमोल माळकुटे, दिव्या मून.
बॅटल- अलंकृीता वाघमारे, स्वरा सावरकर, रिया अटारा
या सर्व मुलांचे विभागीय स्पर्ध करिता निवड झाली. त्यांच्या यशचे श्रेय त्यांच्या प्रशिक्षकांना देतात व त्यांचे कैस्तुक जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे मॅडम , असोशिएशन चे अध्यक्ष अमोलभाऊ देशमुख व आई – वडिलानी केले.

Copyright ©