यवतमाळ राजकीय

यवतमाळ संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्र राज्याचे महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या चां निषेध

 

प्रतिनिधी प्रवीण बोरकर

यवतमाळ संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्र राज्याचे महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करून हेतू पुरस्पर अपमान करणाऱ्या राजकीय पुढारी व संविधानिक पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. भगत सिंग कोशियारी राज्यपाल. चंद्रकांत पाटील भाजप मंत्री.व सुदानशू त्रिवेदी भाजप प्रवक्ता संसद. यांनी महापुरुषांबद्दल हेतू पुरस्पर बेताल वक्तव्य केल्या बदल त्यांचा यवतमाळ येथे संविधान चॊकात जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी उपस्थित.. प्राध्यापक. प्रवीण भाऊ देशमुख. (कांग्रेस नेते ) आनंदजी गायकवाड (आंबेडकरी साहित्य कला अकॅडमी )भाई अमन (आप विदर्भ नेते ) प्रदीप वादाफळे (ओबीसी नेते )मोहंमद तारिक भाई लोखंड वाले (राष्ट्रवादी कांग्रेस ) वसंतरावजी घुईखेडकर. (राष्ट्रवादी कांग्रेस महा. उपाध्यक्ष ) वसंतरावजी ढोके (जिल्हाअध्यक्ष आप ) प्रफुल भाऊ शंभरकर (वंचित आघाडी तालुका अध्यक्ष ) लक्ष्मीकांत लांडगे (जिल्हाध्येक्ष वंचित आघाडी )सुरज खोब्रागडे (संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष ) अजय गायकवाड सर (मराठा सेवा संघ )अजय शेंडे (भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष ) अड. अरुणभाऊ मेत्रे. सौ सविता ताई हजारें. क्रांती ताई धोटे. सौ वर्षाताई निकम. ऍड श्री सुदाम भाऊ पाटील( बी एस पी शहर अध्यक्ष )सौ चंद्रकला बाई मेश्राम. दीपक कोम्पेलवार आप वाहतूक जिल्हा अध्यक्ष. आदी. मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते

Copyright ©