यवतमाळ राजकीय

भारतीय जनता पार्टी घाटंजी च्या वतीने मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात प्रदर्शन करून निषेध नोंदविला आहे.

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

भारतीय जनता पार्टी घाटंजी च्या वतीने मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात प्रदर्शन करून निषेध नोंदविला आहे.

घाटंजी:आज दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय जनता पार्टी घाटंजी तालुका व शहर तर्फे मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुक्रवार दिनांक ९ डिसेंबर रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात प्रदर्शन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश डहाके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू शुक्ला शहराध्यक्ष राम खांडरे सोशल मीडिया जिल्हा संयोजक अभिजीत झाडे तालुका सरचिटणीस नंदकिशोर डंभारे दिलीप पवार भाजयुमो जिल्हा सचिव विशाल कदम भाजयुमो तालुकाध्यक्ष चेतन जाधव माजी शहराध्यक्ष नामपेल्लीवार सर भावेश सुचक सोशल मीडिया आर्णी विधानसभा संयोजक गोपाल काळे किरण राठोड विजू चव्हाण बंडूभाऊ गावंडे गुज्जलवार साहेब अरून गोहाडे अभिषेक कुंभारे प्रविण सेकर रोहित दर्शनवार प्रकाश दरेकर प्रविण राघमवार व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©