यवतमाळ सामाजिक

*सविधान दिनाचे औचित्य साधून केले कलाकुंजने संविधान वाटप*

प्रतिनिधी
कलाकुंज बहुउद्देशिय महिला प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा संविधान देऊन गुणगौरव करण्यात आला संविधान विषयी माननीय भुजाडे यांनी मार्गदर्शन केले ताराताई दातार महिलांना दिलेल्या अधिकार विषयी मार्गदर्शन केले माननीय वनिताताई नाईक गीता त्यामधून संविधानाचे महत्त्व पटवून दिले संचालन श्रीमती सुवर्णाताई चंदनखेडे यांनी केले आभार प्रदर्शन संस्थेच्या संचालिका दुर्गा पटले यांनी केले संविधान देऊन संविधान प्रतिज्ञा घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रा. अरुणजी टेगले अड. मा मेघा बोपचे संस्थेचे पदाधिकारी मायाताई बाचलकर सुरेखा बोपचे रंजना येले विद्यार्थी अनेक मान्यवर उपस्थित होते

Copyright ©