महाराष्ट्र राजकीय

*आम आदमी पार्टीच्या सह अध्यक्षपदी निवड प्रकाशभाऊ कायपलवार यांचा सत्कार*

प्रतिनिधी: प्रवीण बोरकर
यवतमाळ येथे आम आदमी पार्टीच्या.. विदर्भ सहअध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला विदर्भाचे खंबीर नेतृत्व यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचे 1 लाख लोकांचे नेतृत्व असलेले प्रकाशभाऊ कायपलवार यांची नुकतीच नियुक्ती झाल्या बदल. अड. राजेंद्र गुंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचां चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉईंट चौकात सत्कार व अनेकांनीअभिनंदन केले या वेळी उपस्थित मान्यवर आप चे वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ कोम्पेलवार, प्रफुल्ल भाऊ ठाकरे.उपाध्यक्ष, नाना भाऊ इंगळे. वाहतूक अध्यक्ष. व केशवराव चेके. देवानंद चव्हाण. अतुल आजमिरे. संतोष भाऊ दांडगे. पवन बुटले. योगेश नागपुरे. अवी आले. व मनोहर खडके. उपसरपंच प्रवीण बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Copyright ©