यवतमाळ सामाजिक

डॉ.सबा शेख यांचा सत्कार

डॉ.सबा शेख यांचा सत्कार

यवतमाळ: येथील गुलशन नगर निवासी सेवानिवृत्त तहसीलदार खालीक शेख यांची कन्या डॉ.सबा शेख हीने नुकतीच एमडी परीक्षा उत्तीर्ण केली. याकरीता तीचा सत्कार लोकनेते बाळासाहेब मांगुळकर यांनी केला. यावेळी अल्लामा इक़बाल ट्रस्टचे उपाध्यक्ष यासीन खान, कुषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती रविभाऊ ढोक, हाजी जाकीर भाई , लुकमान बाबु, माहाराष्ट्र प्रदेश सचिव जावेद अंसारी, सामाजीक कार्यकर्ता हाजी खालीक शेख, शुभम लांडगे, आयास सर, हुसैन सर, सैय्यद आय्यास, हाफीज भाई फ्रुटमर्चंट, आरीफ पठाण, रीजवान शेख, महेमुद सर, जाकीर सर, जावेद सर, शकील अहेमद, परवेज खान आदि उपस्थीत होते.

Copyright ©