यवतमाळ सामाजिक

भक्तांची मनोभावणा पूर्ण करणारे श्री दतात्रेय प्रभु अंबाळी; पालखी, यात्रा महोत्सव !

भक्तांची मनोभावणा पूर्ण करणारे श्री दतात्रेय प्रभु अंबाळी; पालखी, यात्रा महोत्सव !
—————————
: परप्रांतातुन भक्ताची हजारो च्या संख्येने दर्शनासाठी अलाट गर्दी :
————–
महानुभाव पंथाची काशी म्हणुन समजणारे श्री क्षेत्र अंबाळी देवस्थान श्री दतात्रेय प्रभु जाग्रुत मंदीर आहे भक्तांची मनो कामणा पूर्ण करणारे देव स्थान आहे या मंदीरावर पर प्रांतातील भक्त गण साधु संत तपस्यी वैराग्य नामधारक मंडळी येत असतात . बारा खांडी पैकी एक उपखांडी तपोभुमी अंबाळी आहे . पंजाब दिली गुजरात अन्य परप्रातील भक्तगण हजारो कि मी अंतरा वरुण दर्शनासाठी येत असतात तर पायी पदयात्रा सुद्धा भक्त करीत असतात . मंदीरावर दुःखाचे निवारण करण्यासाठी श्री दतप्रभु ना विडा अर्पण करीत असतात , मंदीरावर भक्त अखंड नामस्मरण व पारायण करीत असतात . अनेक वर्षापासुन श्री दतात्रेय प्रभु चा जन्म व पालखी महाप्रसाद असतो . दि ७ डिसेंबर ला श्री दत जन्म आहे व अंबाळी गावकर्‍यांच्या महाप्रसाद वितरण व्यवस्था आहे व पालखी महोत्सव सुद्धा दरवर्षी संस्थान व गावकरी भक्त गण करीत असतात . बारा खांडी पैकी उप खांडी अंबाळी ही तपोभुमी नामधारक साधु संत महंताची पवित्र भुमी आहे . वैराग्य महंत प पू . विश्वनाथ व्यास बाळापुरकर यांनी माहूर हे श्री दतात्रेय प्रभु चे निदास्थान आहे . माहूर पासुन बारा कोसो अंतरावर बारा खांडी व चार उप खांडी ची स्थापना केली श्री दतात्रेय प्रभु च्या विशेष ची स्थापना केली तेव्हा पासुन भक्त नामस्मरण खांडीवर व उप खांडी वर करीत असतात . श्री दतात्रेय प्रभु चा जन्म महोत्सव व पालखी चा कार्यक्रम असतो . अंबा ळी संस्थान ला शासणा कडून विकास कामासाठी निधी मिळला व भव्य व दिव्य बांधकाम झाले भक्त निवास व इतर बांधकाम झाले व श्री दत जन्म उत्सव व पालखी महोत्सव ला हजारो च्या संखेने उपस्थित भावीक गण येत असतात .
श्री दतात्रेय संस्थान अंबाळी जाग्रूत मंदीर आहे भक्तांची मनो कामणा पूर्ण करणारे देव स्थान आहे . दर्शना साठी परप्रांतातून भावीक येत असतात दुःखीताचे दुःख निवारण या मंदीरावर होत असते .
चौकट : –
गंगणमाळ श्री दतात्रेय प्रभु खांडी येथे सुद्धा जन्म उत्सव पालखी व कबडीचा सामना होत असतो .

Copyright ©