यवतमाळ सामाजिक

जिल्हा क्रीडा कार्यालयात क्रीडा परिषद संपन्न

जिल्हा क्रीडा कार्यालयात क्रीडा परिषद संपन्न

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतगर्त
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय यवतमाळ व क्रीडा परिषद, यवतमाळ
यवतमाळ जिल्हा म्युझिकल चेयर- स्केटिंग असोशिएशन
दिनांक ३ डिसेंबर २२ रोजी जिल्हास्तरीय शालेय म्युझिकल चेअर व स्केटिंग स्पर्ध संपन्न झाली त्यामध्ये ७ त ८ शाळेचा सहभाग होता या मध्ये जवळ पास ६० ते ७० मुले -मुलीनंचा समावेश होता.
विजयी स्पर्ध विभागीय स्तरीय साठी निवड झाली त्यामधे वजन गट होते.
आर्यन गांवडे, देवांशू घाटे, परिक्षित काळे, मुली मध्ये सानवि गांवडे, अमृता शिवरकर, परिराज गावंडे , वृदा बावनकर,वाशिका लाड, हे सर्व चालने या प्रकारत होत तर म्युझिकलचेअर स्केटिंग मध्ये निर्भय साखरकर, यश पवार,रूदंश दुधाटे, अर्थव बाविस्कर , विरेश जमूनाह, यश दिघाडे, अंशूल कांबळे, आदित्य कळसकर, तर मुली मध्ये वेदिका सिडाम , गौरी जाधव हे होते .
या सर्व मुलांचे विभागीय स्पर्ध करिता निवड झाली. त्यांच्या यशचे श्रेय प्रशिक्षक प्रविण दिघाडे देतात व त्यांचे कैस्तुक जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे मॅडम व आई – वडिलानी केले

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©