यवतमाळ सामाजिक

चांदापूर ग्रामपंचायत अंतर्गत पिअर ब्लॉक कामाचे सरपंच याचे हस्ते उद्घाटन

चांदापूर ग्रामपंचायत अंतर्गत पिअर ब्लॉक कामाचे सरपंच याचे हस्ते उद्घाटन

यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत चांदापुर ग्रामपंचायत मध्ये पाच लक्ष रुपयाचे पिअर ब्लॉक चे काम सुरू करण्यात आले असून हे काम दलीत वस्ती अंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे या वेळी सरपंच श्रीमती सरलाताई जाधव यांचे हस्ते करण्यात आले या वेळी प्रमुख उपसरपंच वासुदेवराव जाधव ज्ञानेश्वर करडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले यावे ग्रामपंचायत सदस्य सुरेश भगत,कैलास चव्हाण व चांदापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Copyright ©