यवतमाळ सामाजिक

हिवरी येथील वनविभागाच्या वतीने पथ संचलना द्वारे जनजागृती

हिवरी येथील वनविभागाच्या वतीने पथ संचलना द्वारे जनजागृती

येथील वनविभाग कार्यालया अंतर्गत प्रथमच पथ सचलंन करण्यात आले याची अनुभूती हिवरी ग्रामस्थानना झाली अनेक वर्ष होऊन गेले परंतु पथसचलन काय असते हे अनेकांना माहीतच नव्हते याच माध्यमातून विविध संदेश ग्रामस्थांना देण्यात आले वण हे आमचे नसून वणाची जोपासना करायची ती वण असेल तर आपण असू वण नसेल जीव जंतू या भूतलावर राहणार नाही,असे या माध्यमातून संदेश देण्यात आले उपवनसंरक्षक आनंद रेड्डी
वन परीक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांच्या मार्गदर्शनाखाली
एस. डब्लू.पवार,एन.व्हि.तांबारे, व्हि.सी.कैथवास
एन बी पोहरे, कें.सी. जाधव, एल. के.भिसे, कुं. एस. व्हि.चीलमकार, ए.पी.डुकरे, एस. एस.आकरे, एस. व्हि.वाघमारे, व्हि.व्हि.बांगर, कु.पी.सी.फुके, एच व्हि.शिंदे, एस.बी.लोहकरे,पी. डी.दांडगे, डी.आर. नेवारे, व्हि.आर.पांडे, एन. व्हि. मोटे, एल के.भिसे, डी.आर.नेवारे, कुं. एस आर सहारे व्हि.बी.पवार.कु.सी.पी.बागडे, , एस.बी.मोरे, ए एस गेडाम, ए. व्हीं वाघमारे,इत्यादि या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©