यवतमाळ सामाजिक

जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार निवारण केंद्र चालू करणार पो.निरिक्षक बि.डी.भुसणर

हिमायतनगर प्रतिनीधी माधव कैत्वाड

जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार निवारण केंद्र चालू करणार पो.निरिक्षक बि.डी.भुसणर

हिमायतनगर : पोलिस अधिक्षक कृष्णा कोकाटे व साह्यक पोलिस अधिक्षक डॉ धरने साहेब व उपविभागीय पोलिस अधीक्षक आफसकत आमना यांच्या संकल्पनेतून या मोहीमेची कृती राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारीचे प्रमान लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. हिच वरिष्ठांची संकल्पना हिमायतनगर तालुक्याचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक श्री बि.डि. भुसनूर यांनी आपल्या तालुक्यात चालू करण्याचा निर्णय घेतला आहे..
हिमायतनगर तालुक्यातील जास्तीत जास्त वाद कशा प्रकारे समेट करता येईल यावर त्यांनी लक्ष घातले आहे. तालुक्यात कोठलाही गुन्हा घडल्यास त्याचा एफ आय आर न फाडता तो तडजोडी ने मिटविण्यासाठी सर्व प्रथम प्रयत्न करत असतात. जर तडजोड होत नसेल तर शेवटचा प्रयाय वापरतात.

पोलिस निरीक्षक श्रीबि. डि. भूसनूर हे तालुक्यातील आज पर्यंत च्या आधिकार्या पैक्षा सरस ठरतांना दिसत आहेत.

तालुक्यातील जास्तीत जास्त भांडण तंटे हे त्याच गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समिती मिठवत अ परंतु सध्याला हि समिती लोफ पावत आसल्य भांडण तंटे यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून हिमायतनगर येथील पोलिस निरीक्षक श्री बि.डि. भुसनूर यांनी तक्रार निवारण केंद्राची स्थापनाकेली आहे. हेच निवारण केंद्र दर शनिवारी 11 ते 2या वेळेत चालु आशेल व यात स्वता तक्रार दार गावातील पोलिस पाटील, सरपंच व वरिष्ठ नागरिक यांच्या समोर वाद मिटवला जाईल. आसे आव्हान हिमायतनगर येथील पोलिस निरीक्षक श्री. बि.डी. भूसनूर यांनी केले आहे.

Copyright ©