यवतमाळ सामाजिक

सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभुषण पुरस्कार सन्मानीत

सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभुषण पुरस्कार सन्मानीत
संतोष कलाने यांना पुरस्कारपत्रकारीता
तालुक्यातील १५ व्यक्ती व संस्थांना पुरस्काराने सन्मानीत

उमरखेड:   सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार 2022 सन्मानीत करण्यात आले असुन तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या 15 व्यक्ती व संस्थांची  पुरस्कार प्रधाण करण्यात आले  असुन पुरोगामी युवा  ब्रिगेड च्या तृतीय वर्धापन दिनी तसेच संविधान दिवस आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त दिनांक २७ नोव्हेंबर  2022  रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे  वितरण करण्यात आले
सदर पुरस्काराच्या आयोजनाचे  हे तृतीय वर्ष असून  डॉ. विजयराव माने यांच्या संकल्पनेतून  उमरखेड तालुका व परिसरातील सामाजिक, राजकीय  क्षेत्रात योगदान दिलेल्या, आपल्या कार्यातून ठसा उमटवलेल्या 15 स्वर्गवासी महानुभवांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ सन्मानार्थ पुरस्कार दिला

आहे.
पुरोगामी युवा ब्रिगेड आणि सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ नोव्हेंबर 2022  श्रीराम टॉकीज मंगल कार्यालय , उमरखेड येथे संविधान दिनानिमित्त व महात्मा जोतिबा फुले स्मुर्ती दिनी, पुरोगामी चा तृतीय वर्धापन दिनी सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभुषण पुरस्कार सन्मानीत करण्यात आलेले आहे .
सदर पुरस्कारासाठी 15 व्यक्ती व संस्थेना पुरस्कार देण्यात आला असून यामध्ये डॉ विवेक पत्रे (आरोग्य सेवा ), शेख गुलाब (माजी सैनिक, ब्राम्हणगाव ),श्री अजित धात्रक (शैक्षणिक ), श्री जयराम धोंगडे (कवी, साहित्यिक ),कु. प्रियंका चौधरी (वाचन चळवळ ), सविता चंद्रे (महिला सक्ष्मीकरण व पत्रकारिता ), श्रीमती शिवकांता अविनाश पोंगाने (महिला उद्योजीका ), भोजाजी सूर्यवंशी (दिव्यांग ),श्री संतोष कलाने( पत्रकारिता ), गणवंत काळ

Copyright ©