यवतमाळ शैक्षणिक

प्रशासनाची दुर्लक्षित पणा मुळे,विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहन्याची पालकान मध्ये भीतीचे वातावर

 तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

प्रशासनाची दुर्लक्षित पणा मुळे,विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहन्याची पालकान मध्ये भीतीचे वातावर

घाटंजी तालुक्यातील दडपापुर शिवणी येथील मुलांना शिक्षणा पासुन वंचित राहण्याची परिस्थिती आली आहे

सामाजिक कार्यकर्ता खुशाल पवार यांची एस टी महामंडळ कडे मागणी

घाटंजी : तालुक्यातील दडपापुर (शिवणी) खेड्या मध्ये येथील मुलांना शिक्षणा पासुन वंचित राहण्याची परिस्थिती आली आहे कारण गावा मध्ये जिल्हा परिषद शाळा वर्ग पाचवी पर्यत असल्यामुळे पुढील वर्गात प्रवेश करण्या करीता मोहदा गाव येथे विक्षण साठी 4 की.मि.कोळेझरी या गावा पर्यत दरोज पाई येण्या जाण्या सुरु आहे आणी ग्रामपंचायत सरपंच
याणी सुध्दा गावांची दखल घेत नाही
दडपापुर हा गाव जंगली भाग असल्यामुळे वन प्राण्याचा वाघांचा सुध्दा भिती आहे म्हणुन दडपापुर येथील मुलांना शिक्षण करीता बसगाडी खुप आवश्यकता असल्यामुळे यांची दक्षता घेणे ही सामाजिक कार्यकर्ते खुशाल पवार यांनी एस टी विभागीय पांढरकवडा येथे लेकी तक्रार दोनदा देऊन सुद्दा आत्ता पर्यंत बस सेवा सुरू करण्यात आली नाही

Copyright ©