Breaking News यवतमाळ

कारच्या धडकेत मायलेकी गंभीर

कारच्या धडकेत मायलेकी गंभीर

यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावर माळ म्हसोला फाट्यावर स्कूटी घेऊन रस्ता पार करताना मायलेकीला कारणी जबर धडक दिली यात माय लेकी गंभीर जख्मी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
सवी.
असे की यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावर चांदापूर् येथून आई बाबास भेटण्या करीता माळ म्हसोला फाट्यावर स्कूटी क्र. एम एच ४९ स्कूटी घेऊन माय लेकी रस्ता पार करताना यवतमाळ कडून आर्णी कडे जाणारी एम एच २४, बी आर.११७७ या कारणी जबर धडक दिली यात दुर्गा राजेश चव्हाण वय ३५, तर मुलगी दिपाली राजेश चव्हाण वय २२ यांना कारची जबर धडक बसल्याने दोघीही आई आणि मुलगी गंभीर जख्मी झाल्या त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.

Copyright ©