यवतमाळ सामाजिक

घाटंजी तहसील येथील सार्वजणिक शौचालय बांधकामाचा मुहूर्त कधी निगणार

 तालुका प्रतिनीधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

घाटंजी तहसील येथील सार्वजणिक शौचालय बांधकामाचा मुहूर्त कधी निगणार

सामाजीक कार्यकर्ते सारंग कहाळे

घाटंजी: स्वच्छ भारत अभियाणाचा गाजावाजा सुरु असला तरी,घाटंजी तहसिल कार्यालय मात्र स्वच्छते पासुन कोसो दूर आहे. दैनंदिन कामाकरीता जेथे रोज हजारो नागरीक येतात त्याच मुख्य कार्यालयात साध सार्वजणिक मुतारी घर नाही ही शोकांतीका आहे. परिसरात मुतारी बांधण्यासंमंधी अनेकदा वारंवार निवेदन पत्र व्यवहार करुनही विद्यमाण तहसिलदारांणी या गंभिर समस्सेवर लक्ष दिले नाही एवढचं नाही तर, सामाजिक कार्यकर्ते सारंग कहाळे यांणी या समस्से बाबत जिल्हाअधिकारी यांणा पाठपुरावा केला त्यांचे कडुनही तात्काळ तहसिल परिसरात जागा पाहणी करून सार्वजणिक शौचालय बांधण्या बद्ल अंदाजपत्रक पाठवावा हे पत्र तहसिलला येऊन दोन महिणे झाले तरी शौचालयास जागा पाहणी व बांधणी चा मुहुर्त काही तहसिलला साडला नाही काय?असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.मुतारी नसल्याणी लोक चक्क तहसिलच्या कामकाजाचे मागिल भिंतीवर लघुशंक्का करतात या पेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठली. उघड्यावर लघुशंका मुळे दुर्गंधी, किटाणु तयार होऊन बिमारीस आमंत्रण दिल्या जात असुन त्यास सर्वस्वी जबाबदार हे तहसिल कार्यालयचे समंधित अधिकारी आहे लवकर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर, जनतेच्या हितासाठी दुसरा पवित्रा घ्यावा लागेल असा ईशाराही सामाजिक कार्यकर्ते सारंग कहाळे यांणी निवेदणातुन दिला आहे.

Copyright ©