यवतमाळ सामाजिक

शिलादेवी बोरा पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांची विश्वविक्रम मधे नोंद

शिलादेवी बोरा पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांची विश्वविक्रम मधे नोंद

यवतमाळ लोहार येतील सौ शीला देवी बोरा पब्लीक स्कूल च्या चार विद्यार्थ्यांची पर्वतासन आसनात विश्वविक्रमी मध्ये नोंद झाली आहे.
योग सर्वांच्या आरोग्यासाठी ऐक वरदानच म्हणावा लागेल. योगामुळे अनेक आजार दूर होतात. त्यामुळे आपल्या देशात योगाला खूप महत्त्व आहे. अखिल भारतीय योग महासंघ द्वारा जागतिक स्तरावर मास योगा वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. त्यात जागतिक स्थरावरून अनेकांनी व 8 राज्यातून 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यात शीला देवी बोरा पब्लीक स्कूल चे वर्ग पचवितील विद्यार्थी त्रिशा चिरडे व धनश्री नालांवार 10 मिनिट, पर्वतासन आसनात एकाच स्थितीत स्थिर राहून आपल्या नावे विश्वविक्रम करून आपले नाव योगा वर्ल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे नोंदवले व आपले व आपल्या शाळेचे, यवतमाळचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे.त्यांच्या या कामगिरी बदल संचालक डॉ हर्षवर्धन बोरा, विभा बोरा, संजय कोचे व उषा कोचे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, विद्यार्थ्यांना निलेश शेटे, श्वेता बंदूक, अर्चना कडू, वैशाली महाजन, मनीषा ताजने, हर्षा ढेरे, पल्लवी देशमुख, मनीषा खोपे, परमेश्वर उडाके, शारदा नेवारे, पुनम यांनी उत्तुंग भरारीच्या शुभेच्छा दिल्या

Copyright ©