यवतमाळ सामाजिक

घाटंजी येथे मतदार नोंदणी व आधार कार्ड जोडनी करण्या साठी विद्यार्थीची जनजागृती रैली

 तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

घाटंजी येथे मतदार नोंदणी व आधार कार्ड जोडनी करण्या साठी विद्यार्थीची जनजागृती रैली

घाटंजी:निवडणूक आयोग यांनी 1 जानेवार 2023 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेल्या साठी मतदार नोंदणी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार जागृती व मतदार यादीस आधारकार्ड जोड़नी करणे यासाठी शि.प्र.म मुलांची शाळा व शि.प्र.म गिलानी कला वाणिज्य महाविद्यालय घाटंजी यांचे विद्यार्थी यांनी मतदार जन जागृती रैली काढण्यात आली
यावेळी तहसीलदार पूजा मातोड़े एम एस होटे दिलीप राठोड नायब तहसीलदार तथा शिक्षक मंडळी यावेळी उपस्थित होते नवीन मतदार नोंदणी नावामध्ये मध्ये दुरुस्ती मतदार यादीतील नावासमोर आधारकार्ड जोड़नी करने लोकशाही बळकट करणे योग्य लोकप्रतिनिधि निवडणे यासाठी मतदार जागृती रैली काढण्यात आली ही रैली शहरातील प्रमुख मार्गानी काढण्यात आली यावेळी तहसीलदार व नायब तहसीलदार सह गिलानी महाविद्यालय चे प्राध्यापक माहुरे सर,प्रा. चेतन शहाकर , प्रा.सौरभ माकडे,प्रा.सुहास मोरे,प्रा.प्रणीत ठाकरे,प्रा. मोरे मॅडम, प्रा. तीरमनवार मॅडम यांनी सहभागी झाले तर शिप्रम शाळेचे शिक्षक मनोज बुरांडे, प्रशांत उगले,महेश वाघाड़े, अनूप मानकर, विनोद ठाकरे, संदीप गोडे, डी के मस्के , कु चारुशीला पंधरे मॅडम, कु प्रफुल्ला मॅडम,कु शालिनी मेश्राम सहभागी होते तर तहसील कार्यालयाचे अमरदिप मुनेश्वर,व्ही व्ही देशपांडे,नीलेश पोटे, रवि कांबळे, संजय हुड,अखिल भोयर उपस्थित होते

Copyright ©