यवतमाळ राजकीय

भारताची प्रथम महीला पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा जी गांधी यांची 105 वी जयंती साजरी

भारताची प्रथम महीला पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा जी गांधी यांची 105 वी जयंती साजरी

आज दि. 19/11/2022 रोजी जिल्हा कॉंग्रेस कमेटी यवतमाळ भारतरत्न आयर्न लेडी भारताची प्रथम महीला पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा जी गांधी यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली
या वेळी माझी शिक्षणमंत्री मा. वसंतराव पुरके
मा. . जावेद भाई संसारी मा. चंदू भाऊ चौधरी शहर अध्यक्ष कॉंग्रेस कमेटी उषाताई दिवटे शहर अध्यक्ष महीला आघाडी, महेंद्र कावळे जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग यवतमाळ , रुपालीताई जगभिये, मीनाक्षी ताई सावळाकर, कैलासाभाऊ सुलभेवार ,घनश्याम भाऊ अत्रे ,अजय किन्हिकर ,प्राजक्त तेलगोटे , डॉ. संदीप तेलगोटे ,दत्ताभाऊ हाडके, संजय वाळके, पंडित कांबळे , संगीत काळे ,रुपेश मेश्राम, आशिष महल्ले , अरविंद फुटाणे, साहेबराव खडसे ,गिरीश खन्देडिया, ररिफ़ खान, प्रतीक मसाळ ,मनोज पाचघरे ,अधोक टिकले माणिक मसक्के, सिद्धार्थ मुजमुले, उदय सरतापे ,सनी आगळे, विजय मोघेआणी इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्तित होते या वेळी पुरके सर यांनी इंदिरा जी यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले

Copyright ©