यवतमाळ राजकीय

भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा असंख्य युवकांचा भारतीय जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश

भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा असंख्य युवकांचा भारतीय जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश

आज भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्ह्यामध्ये असंख्य युवकांचा प्रवेश *माननीय श्री नितीन भाऊ भुतडा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा* यांच्या मार्गदर्शनात व *माननीय श्री जिल्ह्याचे नेते श्री मदन भाऊ येरावार* यांच्या उपस्थितीत,*श्री आकाश धुरट जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा,व श्री अश्विन तिवारी जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा यांच्या नेतृत्वात,* आज पक्षप्रवेश *श्री बंटी गुप्ता व दुर्गेश मेंढे* यांच्या समवेत असंख्य युवकांनी प्रवेश केला बंटी गुप्ता यांना जिल्हा सचिव दुर्गेश मेंढे जिल्हा सचिव शंतनू म्हणावी शहर सचिव मंगेश पाईकराव शहर सचिव आदित्य नेवारे शहर उपाध्यक्ष साहिल दत्तांनी शहर सचिव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले,

यावेळी श्री प्रशांत भाऊ यादव पाटील शहराध्यक्ष भाजपा यवतमाळ भाजपाचे नेते मनोज भाऊ इंगोले युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम सरकाळे अभिषेक श्रीवास सुरज जैन राहुल मेहत्रे शहराध्यक्ष श्री अश्विन बोपचे शहर महामंत्री शुभम चोरमले प्रणय बुजर्गे यावेळी उपस्थित होते

Copyright ©