यवतमाळ सामाजिक

बोदेगाव येथे मोती बिंदू शस्त्र क्रिया शिबिर संपन्न

बोदेगाव येथे मोती बिंदू शस्त्र क्रिया शिबिर संपन्न

दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी बोदेगाव येथे मोफत मोती बिंदू तपासणी व चश्मा वाटप् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर स्थानिक जिल्हा परिषद मराठी शाळा बोदेगाव येथे शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमास मा. ना. संजय भाऊ राठोड़ अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थित गरीब गरजू नी या शिबिराचां लाभ दिला या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत कर्मचारी जितेश राठौड़ अंकुश राठौड़ गावातील यांची प्रमुख उपस्थिति होती तर माजी सभापति एस.पी. राठोड पंचायत समिति सदस्य संतोष ठाकरे सर्कल प्रमुख सतीश गोयल सुखदेव चौहान रवि राठौड़ जगदीश बाबू सिंह ठाकुर आनंदा खर्चे माजी सरपंच सुभाष राठौड़ अध्यक्ष गोविंद यादव तज्ञ डॉक्टर सरपंच उमाताई सुखदेव राठोड़, उपसरपंच सुखदेव चौहान ग्राम पंचायत सदस्य चेतन यादव रवि चौहान महादेव राठौड़ , राहुल ,कल्पना कैलाश जाधव ठाकरे मेहता ही ग्राम पंचायत सचिव इत्यादि प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©