Breaking News यवतमाळ सामाजिक

*वडगाव जंगल पोलिसांची घुटका तस्करावर कारवाई*

 

प्रतिनिधी
वडगाव जंगल पोलिसांची गुटखा तस्करावर कारवाई

8 नोव्हेंबर रात्री दीड वाजताच्या सुमारास गोपनीय माहितीवरून पोलिसांनी सापळा रचत दाऊंन मो. युनूस डेलानी व 44 राहणार कोहिनूर सोसायटी यवतमाळ हा त्याचे वाहन हुंडाई सेंट्रो एम एच झिरो चार बी वाय ५४४१ प्रतिबंधित असलेले सुगंधित तंबाखू 420 पाकीट किंमत दोन लाख 94 हजार सुगंधी तंबाखू 66 पाकीट किंमत 23 हजार 100 रुपये मजा १०८ सुगंधी तंबाखू ४० डब्बे 935 रुपये डब्याप्रमाणे 37 हजार चारशे रुपये मजा एकशे आठ सुगंधी तंबाखू 150 डबे 235 रुपये डब्याप्रमाणे 35 हजार 250 रुपये राजनिवास पान मसाला २५ पॉकेट किंमत 4800 रुपये एक्सएल झिरो एक सुगंधित तंबाखू 25 पॉकेट किंमत 750 रुपये दिल्ली स्वीट सुपारी 420 पाकीट किंमत पंचवीस हजार दोनशे रुपये तसेच वाहन हुंडाई सेंट्रो क्रमांक एम एच झिरो चार बी वाय 54 41 क्रमांकाचे वाहन किंमत दोन लाख रुपये असा एकूण सहा लाख वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल वडगाव जंगल पोलिसांनी पकडला ही घटना अकोला बाजार रोडवर लोणी घाटांना फाट्याजवळ मिळून आला वरून आरोपी दाऊन मोहम्मद युनूस डेलानी वय 44 रा. कोहिनूर सोसायटी यवतमाळ व श्री घनश्याम पंजाबराव दंदे व 43 वर्ष अन्नसुरक्षा अधिकारी यवतमाळ अन्न व औषधी प्रशासन यांच्या प्रियतीवरून बांधणीचे कलम 328, 272 ,373 ,188 सह कलम मानवी सेवनास अपायकारक व नशा कारक अन्नपदार्थाची विक्री करिता वाहतूक करण्यासंबंधी अन्न व सुरक्षा मान के कायदा २००६ नियम व नियमाने 30 (२) ए, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 26 (2 )आय 27( 3 ) ई,सह कलम चे उल्लंघन करून कलम 59 चा भंग केल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड उपनिरीक्षक भास्कर धरणे पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन कोरडे पोलीस निर्मल प्रधान विकास कामनार नीलकमल भोसले यांनी ही कारवाई पार पाडली पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे

Copyright ©