यवतमाळ सामाजिक

*स्टेट बँक लोही येथील ग्राहक सेवा केंद्र संचालकांचां दिवाळी भेट वस्तू देऊन सत्कार*

भारतीय स्टेट बँक लोही येथील शाखा व्यवस्थापक धनराज देशमुख सहकारी शरद सानप , गौरव , यांनी दिवाळी भेट म्हणून मीठाई देऊन लोही बँकेला संलग्न असलेल्या तीन ही ग्राहक सेवा केंद्र संचालकांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला, स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र संचालक अर्जुन वि .धोटे लोही , राजेश ब .मोकळकर लोही , सागर श.देशमुख तरनोळी असे ग्राहक केंद्र चालकाचे नाव असून , भारतीय स्टेट बँकेत रोजंदारीवर असलेले गोविंद घोडे तसेच सुभाष धोटे यांना पण दिवाळी च्या भेट वस्तू दिल्या.

ग्राहक केंद्र सुरू करून आज सात वर्ष पुर्ण झाले ,अनेक शाखा व्यवस्थापक बँकेला येऊन गेले , कामा व्यतिरिक्त कोणी ही कुणाला सन्मानित केले नाही मात्र आज मान सन्मान दिला ,हा क्षण सर्व साचाळकासाठी अविस्मरणीय राहणार असल्याचे मत वेक्त करण्यात आले. असे अर्जुन धोटे ग्राहक सेवा केंद्र संचालक यांनी आपल्या आभार प्रदर्शन मधून वेक्ता करण्यात आले

Copyright ©