Breaking News यवतमाळ सामाजिक

*आम्हाला कुणी तरी मदत कराहो ? रुग्नांनांची मदती करीता आर्त हाक* !

 

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बनले अनाथालय या ठिकाणी रुग्णानां रुग्ना सोबत नातेवाईकांना मज्जाव करण्यात येत आहे,त्यांच्या सोबत नातेवाईकांना बंद केले डॉक्टर ही त्यांचे कडे लक्ष देत नाही , विशेष म्हणजे या रुग्णालयात कुठल्याही प्रकारच्या सोई सुविधा तर मिळत नसून त्यांना वाऱ्यावर सोडले जाते रुग्णानांसोबत मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे.
रुग्नांसोबत डॉक्टरां कडून रुग्नाशी उद्धट भाषा वापरल्या जाते आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येतात डॉक्टरांनी रुग्णाशी प्रेमाची वागणूक देऊन उपचार केल्यास रुग्ण उपचारा आधीच अर्धा बरा होतो मात्र इथे या उलट आहे, उद्धट बोलून त्याची तब्बेत वाढल्या जाते विशेष म्हणजे रुग्नास स्थानिक औषधि तर मिळत नाहीच रुग्णांना
औषधि स्व खर्चाने बाहेरून आनाव्या लागत आहे.सीनियर यात सामान्य रुग्ण भरडल्या जात आहे आणि सिनियर डॉक्टर आपल्या खाजगी रुग्णालयात व्यस्त असल्याने जूनिअरान कडून अनेक कामे करून घेतात यात ते नको त्या चुका करतात त्या मुळे रुग्नांना आपला जीव गमवावां लागत आहे.या प्रकारा मुळे अनेकांचे जीव धोक्यात येत आहे, येथील मशिनी असून त्या कडे दुर्लक्ष केल्याने येथील मशिणी बंद पडत आहे.रुग्णा बाबत डॉक्टरांना काही प्रस्न विचारले की सरळ गार्ड ला बोलाऊन रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेर काढण्यात येते ,रुग्नालयाचे नको ते गेट बंद करुण रुग्णाला त्रास दिल्या जात आहे.रुग्णाला सकाळी 6 वाजता सुट्टी दिल्याजाते आणि थोड्या फार ज्या औषधि मिळते त्या औषधि घेण्यासाठी रुग्णाला 10 वाजे पर्यंत बाहेर ताटकळत बसून राहावे लागत कारण औषध भंडार चे कर्मचारी 9.30 ते 10 वाजल्या शिवाय येत नाही एक्सरे , सिटी स्कैन चे फ़ोटो रुग्णाला स्वत:च्या मोबाइल मधे फ़ोटो वीडियो काढून डॉक्टरांना दाखवावे लागत आहे.मोबाईल नसला तर डॉक्टर फ्री होइ पर्यंत वाट पाहावे लागते डॉक्टरांकडुन नको त्या वस्तु बोलावल्या जाते ज्या रुग्णांना उपयोगी पडत नाही अखेर त्या आल्यास फेकून देण्यात येते,यात रुग्नांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.डॉक्टर अशोक पाल च्या खुणा ने शासनाने डॉक्टराणां प्रदान केलेल्या सुरक्षेचा पूरेपुर दुरुपयोग केल्या जात आहे. येथे औषधि नसल्याचे स्पष्ट सांगितल्या जाते मात्र कित्तेक औषधि रुग्नालयाच्या इमारती वर अस्तव्यस्त फेकलेल्या आहे. निदर्शनास पडत आहे परंतु कित्तेक सर्वसामान्य अडचणीला तोंड देत आहे.सुखात नाही पन दुखाते कुणीतरी साथ देतील अशी वाट पाहनारे निराश चेहरे रोज पहावयास मिळत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©