Breaking News यवतमाळ राजकीय

*शेती मध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करावा*. आ.संदीप धुर्वे

 

 

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

घाटंजी तालुका येथील पांढूर्णा (खु)
काॅटनगोल्ड फार्मर प्रोड्युसर कंपनी द्वारा शेतकरी मेळाव्याचे आयोजन आमदार डॉ.संदीपभाऊ धुर्वे ‌याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डॉ संदीप धूर्वे यानीं शेतकऱ्यांनी निसर्गातील बदलत असलेला समतोल या गोष्टीचा विचार करून शेती मध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करावा असे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना सांगितले यावेळी जितेंद्र चौधरी जिल्हा व्यवस्थापक रिलायन्स, गणेश अहीरे साहेब मनुष्य बळ विकास अधिकारी ,इंगोले साहेब कृषी अधिकारी , रंजीत बोबडे विकास गंगा संस्था,विवस्वान धूर्वे जितेंद्र कळसकर, दिलीप पवार, चेतन जाधव, रणधीर अत्राम अशीस भोयर प्रशांत पोटे राऊत मॅडम राजू तुमराम निलेश खडसे व शेतकरी व विकास गंगा संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©