यवतमाळ सामाजिक

अतिवृष्टी मदत दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना द्या मुख्यंत्र्यां कडे मागणी

दारव्हा प्रतिनिधी राम चव्हाण

अतिवृष्टी मदत दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना द्या मुख्यंत्र्यां कडे मागणी

या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात पावासानी कहर केल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे तीबार पेरण्या करूनही शेतकऱ्यांच्या शेतात लावलेला खर्च हि निघणे कठीण झाले आहे,कसे हि पंचवीस टक्के सोयाबीन हाती लागेल अशी आशा असताना परतीच्या पावसाने ते ही पीक शेतकऱ्याच्या हातातील पीक हिस्कवाउन नेले त्या मुळे तालुक्यातील शेतकऱ्याची दिवाळी अंधारात होणार असल्याने शासनाने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मदत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन
सुमित पंडित पवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना शेतकरी याच्या समवेत देण्यात आले.

Copyright ©