Breaking News यवतमाळ

नाशिक येथे अपघातात मृतका मध्ये यवतमाळ तालुक्यातील वाटखेडच्या तरुणाचा समावेश

प्रतिनिधी: धीरज शेरकर

नाशिक येथे अपघातात मृतका मध्ये यवतमाळ तालुक्यातील वाटखेडच्या तरुणाचा समावेश

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरी जवळी वाटखेड येथील
हरिदास तुकाराम भिसनकर वय 26 हे मजुरी करण्यासाठी मुबईला राहत होते त्याचे मागे
पत्नी रंजना हरिदास भिसनकर
वडील तुकाराम भिसनकर
आई पार्वताबाई तुकाराम भिसनकर या सर्वांची जवाबदारी सांभाळत शेतमजुरी करीत होता परंतु इतक्या मजुरीत होत नसल्याने पती पत्नी मुबईला कामावर गेले आपल्या राहत्या घरी वाट खेड येथे महालक्ष्मी ची पूजा असल्याने तो मुंबई येथून घरी आला होता तिकीट ला जास्त पैसे जाते म्हणून पत्नी मुबाईला च ठेवले व जाताना दिग्रस जवळील देऊरवाडा येथे सासरवाडी येथे भेट देऊन ट्रॅव्हल्स नी मुबई कडे निघाले यातच अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड शोक कळा पसरली असून त्याचे पार्थिव ओळखून गावी आणले आहे.

Copyright ©