यवतमाळ सामाजिक

डॉ.संदीप धुर्वे यांनी देवधरी गावात जाऊन अतिसाराच्या दूषित पाणीचे पाहणी केली

तालुका प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

डॉ.संदीप धुर्वे यांनी देवधरी गावात जाऊन अतिसाराच्या दूषित पाणीचे पाहणी केली

घाटंजी:आज रोजी आमदार डॉ.संदीपभाऊ धुर्वे यांनी देवधरी गावात जाऊन अतिसाराच्या प्रसार झालेल्या दूषित पाण्याच्या विहिरीची पाहणी केली व रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचे स्थानिक आरोग्य यंत्रणेला आदेश दिले अतिसाराने मृत्यु झालेल्या कुटुंबा ची विचारपूश केली व चौकशीअंती दोषी आढळल्यास सर्व दोषी वर् कार्यवाही होणार असे आदेश दिले यावेळी तहसीलदार पूजा माटोडे, बि.डि‌.ओ माडकर डॉ.मनवर साहेब पारवा ठाणेदार चव्हाण साहेब सचिन पारवेकर अनुप अप्पनवार दिलीप पवार किशोर डभारे मुकुंद बुरकुंडे रवींद्र ठाकरे पाटील सरपंच राऊत छत्रपती ठाकरे जगदीश ठाकरे अजित ठाकरे अप्रीत ठाकरे श्रीकांत राऊत नितीन राऊत कालू नेवारे अमोल डहाके अमोल निकम चंद्रशेखर पंलकडवार विनोद वानखडे व आरोग्य सेवक आशा सेविका ग्रामसेवकं व गावकरी उपस्थित होते.

Copyright ©