यवतमाळ सामाजिक

अधिष्ठाताच्या उटपटांग निर्णयाने रुग्नां सोबत कर्मचारीही परेशान

प्रतिनिधि/पुरुषोत्तम कामठे

अधिष्ठाताच्या उटपटांग निर्णयाने रुग्नां सोबत कर्मचारीही परेशान

यवतमाळ:श्री वसंतराव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ एथिल अधिष्ठाता यांनी रुग्णालयातील वार्ड कळे जाणारे द्वार बंद करण्याचे तोंडी आदेश दिल्याने रुग्णालयातील रुग्नणाना व कर्मचार्यांना एकाचा द्वार मधून प्रवेश व बाहेर पडावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात अड़चन जात आहे.आपल्या या महा तथा रुग्नालयात औषधि नाही औषध भंडार 24 तासा एवजी 8 तास सुरु आहे.आपल्या महाविद्यालयात साफ सफाई नाही आपल्या महा तथा रुग्णालयातील डॉक्टर शासन सेवेत कार्यरत असताना सेवेचे ठिकान सोडून आपले खाजगी रुग्णालय चालवत आहे.अश्या अनेक अडचणी सोडून अधिष्ठाता फक्त रुग्नालयाचे द्वार बंद करन्यावार लक्ष केंद्रित करित आहे.जनु काही अधिष्ठाता रुग्णालय बंद करण्याची तैयारी करित आहे.व अनावश्यक द्वार मात्र सतत सूरु असतात ते द्वार बंद करण्याचे धाडस अधिष्ठाता मधे नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.रुग्णालयात स्ट्रेचर ची कमी असून विल चेअर खराब झाल्याने विल चेअरला स्ट्रेचरची गरज पड़त आहे.अशी अवस्था महा तथा रुग्णाल्याची झालेली आहे.

Copyright ©