यवतमाळ सामाजिक

अनेक पक्षाच्या राजकीय नेत्याचा भाजपा मध्ये प्रवेश

अनेक पक्षाच्या राजकीय नेत्याचा भाजपा मध्ये प्रवेश

अनेक राजकीय नेत्यांचा भाजपात प्रदेशाध्यक्ष मा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुबई येथे प्रवेश घेतल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल ( युनायटेड) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष शाम गंगाधर भुसेवाड यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेतला तर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय प्रदेश सचिव डॉ.अर्चना उत्तमराव पाटील बारामती,त्या ओ.बी सी.आंदोलनात सक्रिय होत्या, या वेळी प्रदेश सरचिटणीस मा. विक्रांत पाटील याच्या प्रमुख उपास्थित भाजपा मध्ये प्रवेश घेणाऱ्या राजकीय नेत्यांचे स्वागत केलं.

Copyright ©