Breaking News यवतमाळ सामाजिक

चंद्रपुर जिल्ह्यातील मजूरांची गाड़ी पुलात कोसडली

चंद्रपुर जिल्ह्यातील मजूरांची गाड़ी पुलात कोसडली

यवतमाळ:पासून 25 की मि अंतरावर नायगांव ता बाभुळगाव या ठिकाणी आज सकाळी चंद्रपुर जिल्ह्यातून सोयाबीन कापनारे मजूर बुलढाणा कळे जाण्यास निघाले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने रसत्याने चालनार्या 3 लोकांना धड़क देउन गाड़ी पुलात कोसडली या तीन इसमान पैकी एकाचा जागीच मृतु झाला व गाड़ी पुलात कोसडल्याने गाडीतिल 25 मजूर जख्मी झाले यातील काही मजूरांचा बाभुलगाव रुग्णालयात उपचार सुरु असून गंभीर रुग्नणाना यवतमाळ शासकीय महा तथा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Copyright ©