यवतमाळ सामाजिक

डायरेक्टर फहीम सरकार यांचा सत्कार

डायरेक्टर फहीम सरकार यांचा सत्कार

कौशल्या बाई भितकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था यवतमाळ व जिव्हाळा कला संच च्या वतीने दी.25.9.2022 ला यवतमाळ येथे नुकताच तेलंगणा स्टेट सिनेमा टी . व्हि.आर्टिस्ट अशोशियन च्या उपाध्यक्ष पदी निवड झालेले साऊथ फिल्म इंडस्ट्री चे डायरेक्टर श्री फहीम सरकार यांची निवड झाली त्या बद्दल संस्थेच्या वतीने सौ सुनीता भितकर व सिनेकलावंत सुनिल चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ शिल्ड व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला

Copyright ©