यवतमाळ सामाजिक

सुशिक्षित महिला,पुरुषांनी स्तःचां उद्योग उभारण्यासाठीआदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळाचा पुढाकार

सुशिक्षित महिला,पुरुषांनी स्तःचां उद्योग उभारण्यासाठीआदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळाचा पुढाकार

आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळ बेलोरा तथा खादी ग्रामोद्योग आयोग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम जागरूकता शिबिर दिनांक 22 सप्टेंबर 22 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे आज संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर एम महेंद्रकर निर्देशक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,तर कार्यक्रमाच्या उद्घाटिका डॉ प्रा सुधा कडु खोडके तसेच प्रमुख उपस्थिती आर एम खोडके साह्यक व्यवस्थापक विजय ठाकरे जिल्हा संयोजक क्षीरसांगर नागपुर या यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे ते साडेतीनशे लाभार्थी येऊन या कार्यक्रमाचा त्यांनी उद्योजकता या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उद्योग निर्माण करण्यासाठी कशा पद्धतीने लोन मिळेल आणि लोणची परतफेड कशा पद्धतीने या संदर्भात महेंद्रकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ह्या अग्रेसर असल्यामुळे माननीय महेंद्रेकर निदेशक खादी ग्राम उद्योग आयोग यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर चा सत्कार पत्रकार क्षेत्रात काम करणारे ओंकार चेके तसेच विविध क्षेत्रातील महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यांच्या कामाची पावती म्हणून भविष्यामध्ये आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळ आपल्या पाठीशी राहून आपल्याला नवनवीन उद्योगांमध्ये सहकार्य करण्यासाठी आम्ही आपणास नेहमी मार्गदर्शन करू व महिलांना सक्षमतेच्या दृष्टिकोनातून स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्नशील राहू डॉक्टर प्राध्यापक मीनाक्षी सावळकर या कार्यक्रमाच्या दरम्यान विविध गावावरून आलेल्या लाभार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले व यवतमाळ जिल्ह्यामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी हा खादी ग्रामोद्योग आणि आणलेला उद्योग सर्वांसाठी फायदेशीर ठरेल असे सर्वानुमते बोलण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळाच्या टीम आणि मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळाचे अध्यक्ष ‌ डॉ प्रा मिनाक्षि सावळकर तसेच सल्लागार अभिलाष कोरडे विश्वजीत राठोड मेघा गोडवे, वर्ष म्हैसकर ,कल्पना देवी का गुंफा बोरकर कमलताई खंडारे अर्चना मानकर जया पखाले बबीता राऊत तक्षशिला मानकर कविता ऊडके कविता राठोड शंकर दायदार जुगल डफळे भावेश सावळे , विवेकानंद पवार अमोल मेहर सुभाष मडावी सोनाली महाले विकास मनावर प्रविण भानावात विठ्ठल डुकरे अंतर मोहाले रोशन पातोडे इत्यादी व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेने पार पडला या कार्यक्रमाचे संचालक संस्थेचे अध्यक्ष मीनाक्षी सावळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मयुरी नेवारी यांनी केले ,असे ईश्वर हेमाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे

Copyright ©