यवतमाळ सामाजिक

गावातील माथे फिरूने गायीला खिळे असलेल्या काठीने केले गंभीर

गावातील माथे फिरूने गायीला खिळे असलेल्या काठीने केले गंभीर

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चांदापुर येथील गावातीलच एका माथेफिरू
याने गायीच्या पाठीवर खिळे असलेली काठीने वार करून गंभीर जख्मी केल्याची घटना नुकतीच चांदापुर येथे घडली
महादेव सीताराम पवार वय ४८ यांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये येऊन गैर अर्जदार कैलास हरिभाऊ मनवर वय ४० याचे विरुध्द तक्रार दाखल करण्यात आली मंनवर यांनी गायीला खिळे असलेली काठी घेऊन गायीच्या पाठीवर अनेक वेळा वार करून गंभीर जख्मी केल्याची तक्रार यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली मात्र ग्रामीण पोलिसांनी गंभीरता न दाखवता अदखल पात्र गुन्हा नोंद करून या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे गारास अभय दिले असल्याचा आरोप फिर्यादी कडून करण्यात येत आहे.

Copyright ©