यवतमाळ शैक्षणिक

हिवरी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

हिवरी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरी येथील विदयार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंत राऊत यांचे हस्ते गणवेषाचे वाटप करण्यात आले.शाळेतील सर्व 240 विद्यार्थ्यांना गणवेषाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नम्रता राऊत बिरे,सुबोध बेलगमवार,जयंत दिकोंडावार ,श्रीमती बेबी पट्टे,श्रीमती सविता पाचकोर, भारती आत्राम,पूर्णा रोडे, सुलभा मुस्कँदे उपस्थित होते

Copyright ©