यवतमाळ सामाजिक

प्राण्यान मध्ये विविध आजाराची लागण,वेळीच उपचार केल्यास आजार बरा होतो – डॉ. गोपाल चव्हाण

प्राण्यान मध्ये विविध आजाराची लागण,वेळीच उपचार केल्यास आजार बरा होतो – डॉ. गोपाल चव्हाण

महाराष्ट्र मध्ये पशुधन हा व्यवसाय ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून लोक पशुधन व्यवसाय मार्फत अर्भजन करून आपली उपजीविका पूर्ण करीत आहे या व्यवसायाचा राज्याच्या आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेवर महत्त्वाचा वाटा आहे परंतु पशुधन व्यवसाय हा पारंपारिक पद्धतीने करण्यात येत असल्याने आणि शास्त्रयुक्त पद्धतीच्या अभावामुळे लोकांना या पशुधन व्यवसायामध्ये समाधानकारक यश मिळत नाही या पशुधन व्यवसायाचा देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्व विचारात घेता शासनातर्फे विविध योजनातून लोकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात येते. परंतु आधुनिक काळामध्ये जनावरांमध्ये विविध प्रकारचे संसर्गिक आणि असंसर्गिक रोग दिसून येतात या रोगांना आळा घालण्यासाठी शासनातर्फे विविध रोगप्रतिबंधात्मक लसीकरण केली जाते व पशुवैद्यकीय कडून निमंत्रण व निरीक्षणाचे कार्य करण्यात येते. परंतु वातावरणातील बदलामुळे आणि निसर्गाच्या असंतुलित कोणामुळे जनावरांमध्ये अनेक नवनवीन रोगांचा संसर्ग होताना दिसत आहे अशाच प्रकारचा एक रोग म्हशीमध्ये पाहायला मिळतो या रोगाचे नाव आहे लालमूत्र किंवा पोस्ट मंचुरियन हिमोग्लोबिन युरिया हा रोग उत्पादन देशी निगडित असून हा आजार स्फुरतेच्या

कमतरतेमुळे दिसून येतो लालमूत्र आजाराची कारणे खाद्य कडब्यात स्थळांची कमतरता असणे कॅल्शियम व पुरताचे असंतुलनीय प्रमाण आहारात हाय टेस्टचे प्रमाण अधिक असणे दूध देणाऱ्या जनावरात दुधातून स्फुरद जास्त प्रमाणात जाणे लालमूत्र आजारांची लक्षणे, लाल मूत्र आजारामध्ये जनावरांना तहान कमी लागणे भूक मंदावणे अशक्तपणा येणे उत्पादन घटने लाल रंगाची लघवी होणे ही सर्व लालमूत्र आजाराची लक्षणे आहेत लाल मूत्र आजारांचे निदान हा आजार प्रामुख्याने दिलेल्या किंवा गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या म्हशीमध्ये डिसेंबर ते जुलै दरम्यान आढळतो या आजारांचे निदान करण्यासाठी रक्तातील स्पूरतचे प्रमाण 4/6 ग्रॅम प्रति 100 मिली रक्त झाल्यास प्रयोगशाळा तपासणी कडून करून घ्यावी यावर औषध उपचार युक्तक्षक मिश्रणे मोठ्या प्रमाणात
क्षार मिश्रण जनावरांच्या 50 ते 900 ग्रॅम सोडियम ऍसिड फॉस्फरस फॉस्फेटिक 30 ते 50 ग्रॅम याप्रमाणे महिनाभर खाद्यातून द्यावे लालमूत्र रोग हिमोग्लोबिन युरिया यासारख्या तीव्र स्वरूपाच्या आजारात सोडियम ऍसिड फॉस्फरस 20 टक्के द्रावण 780 ग्राम रोज याप्रमाणे सेवेतून दोन ते चार दिवस द्यावे लाल मुत्र आजारावर प्रतिबंध लाल मूत्र आजारावर प्रतिबंध करण्यासाठी जनावरांना नियमित हिरवा चारा, कडधान्य व पेंडीच्या अंतर्भाव करावा, वाढणाऱ्या वासरास, वगारीला रोज पंधरा ते वीस ग्रॅम तर मोठ्या जनावरांना 25 ते 50 ग्रॅम क्षार मिश्रणे खाद्यातून द्यावी लाल मुद्रा आजाराची गंभीरता विचारात घेऊन वरील प्रतिबंधात्मक उपाय करावे जर का आपल्या जनावरांमध्ये विशेषतः म्हशीमध्ये अशी लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास त्वरित संपर्क साधून याची तपासणी करून घ्यावी व उपचार करून घ्यावा या आजारामुळे रक्तशय आणि काव्य होऊन आपलं जनावर मृत्युमुखी पडू शकते करीता वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.असे पशु धन वैद्यकीय विकास अधिकारी डॉ. गोपाल चव्हाण यांनी या बाबत विश्र्लेणात्मक माहिती दिली.

Copyright ©