यवतमाळ सामाजिक

मुस्लिम सेवा संघ आर्णी तालुक्याच्या वतीने हिजामा आणि वेनिसेक्सन शिबिर (कॅम्प) संपन्न.

मुस्लिम सेवा संघ आर्णी तालुक्याच्या वतीने हिजामा आणि वेनिसेक्सन शिबिर (कॅम्प) संपन्न.

28ऑगस्ट रोजी आर्णी येथे हिजामा आणि वेनिसेक्शन कॅम्प मुबारक येथे आयोजित केला होता.या कार्यक्रमाला हैद्राबाद येथील प्रसिद्ध डॉ सैफुल इस्लाम आपल्या चमू सोबत आले होते.सर्व प्रथम मान्यवरांचे स्वागत मुस्लिम युवा सेवा संघ यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री जावेद अली काझी यांच्या हस्ते डॉ सैफुल इस्लाम यांचे स्वागत करण्यात आले.त्या नंतर तालुका अध्यक्ष आर्णी नवशाद शेख यांनी सत्तार भाई यांचे स्वागत केले.त्या नंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .स्वागत झाल्यानंतर डॉ सैफुल इस्लाम यांनी हिजामा आणि वेनिसेकशन याच्या बद्दल विस्तृत मोलाचे मार्गदर्शन केले ही थेरपी केल्याने खूप फायदे होतात यानंतर पेशंट यांची थेरपी करण्यास सुरुवात झाली सर्व प्रथम गाजी मोहम्मद भाई यांची थेरपी करण्यात आली.त्या नंतर सोहेल भाई, सत्तार भाई सकले, मोहिन अहमद,जाफर भाई, शारिक भाई, सज्जाद भाई,अतिक भाई,जाफर भाई,सुलेमान भाई,रफिक भाई,अझहर भाई,उमाकांत ,जावेद अली काझी,रज्जाक भाई,रुस्तम भाई, उमेर भाई,असे असंख्य लोकांनी जवळपास ७० लोकांनी भरपूर शिबिराचा लाभ घेतला .मी केला आताकार्यक्रमाचे सूत्र संचालन नौशाद शेख यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी,
तालुका अध्यक्ष नवशाद शेख,
तालुका सचिव रियाझ खान,दानिश शेख,समीर शेख,अनिस खान,यासीन शेक,
,नुर शेख,सोहील तसेच संपूर्ण मुस्लिम सेवा संघ टीम यांनी परिश्रम घेतले. आभार तालुका सचिव रियाझ खान यांनी मानले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©