यवतमाळ सामाजिक

भव्य दहीहंडी उत्सव संपन्न

भव्य दहीहंडी उत्सव संपन्न

भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने स्थानिक दाते कॉलेज चौक यवतमाळ माननीय श्री मदन भाऊ येरावार आमदार यवतमाळ विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला, यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री नितीन भाऊ भुतडा, उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवजी ससाने,पश्चिम विदर्भ ओबीसी मोर्चा भाजपा संपर्कप्रमुख श्री राजेंद्रजी डांगे,भाजपा यवतमाळ शहराध्यक्ष प्रशांतभाऊ यादव पाटील,पश्चिम विदर्भ ओबीसी मोर्चा भाजपा युवा प्रमुख अमोलभाऊ ढोणे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मायाताई शेरे,महिला मोर्चा शहराध्यक्ष उषाताई खटे, आध्यात्मिक आघाडीचे शंतनू भाऊ शेटे,भाजपाचे नगरसेवक दिनेशभाऊ चिंडाले,नंदाताई जीरापुरे, प्राजक्ताताई टिकले,पांडे ताई,सौ पुष्पलता सप्रे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते,मा. नितीन भाऊ भुतडा यांच्या हस्ते श्रीकृष्ण भगवान यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला,दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली,वरील सर्व मान्यवरांचा युवा मोर्चा जिल्ह्याच्या पदाधिकारी यांनी सत्कार केला,यावेळी आकाशभाऊ धुरट जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा यांनी 2012 पासून सुरू असलेल्या दहीहंडी उत्सवाचे प्रास्ताविक मांडलं,व माननीय श्री नितीन भाऊ भुतडा यांनी उपस्थित गोविंदांना मार्गदर्शन व दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या,यावेळी असंख्य युवांनी दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला,या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाचा आयोजन श्री आकाश भाऊ धुरट जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा,दहीहंडी उत्सवाचे संयोजक श्री योगेश चव्हाणजिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा,श्री रोहित राठोड जिल्हा महामंत्री युवा मोर्चा,श्री सुरज जैन जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा,श्री अभिषेक श्रीवास जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा,श्री शुभम सरकाळे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा, युवा मोर्चा सोशल मीडियाचे उमेश राठोड युवा मोर्चा शहर महामंत्री शुभम चोरमले,यश चव्हाण,शहर उपाध्यक्ष विशाल बावणे,सुमित झाडे,भाविन पत्तीरा,व सर्वेश नावाडे नितीन एगडवार यांनी केले,

Copyright ©