यवतमाळ सामाजिक

नवशक्ती दुर्गादेवी उत्सव मंडळचे 51 व्या वर्षात पर्दापण सुभाष राय यांच्या हस्ते मंडपाचे भूमि पुजन संपन्न

नवशक्ती दुर्गादेवी उत्सव मंडळचे 51 व्या वर्षात पर्दापण
सुभाष राय यांच्या हस्ते मंडपाचे भूमि पुजन संपन्न

यवतमाळ – येथील नवशक्ती दुर्गादेवी उत्सव मंडळ गणपती मंदिर चौक माळीपुरा यवतमाळ ने या वर्षी 51 व्या वर्षात पर्दापण केले असून नवरात्र उत्सवा निमित्त मंडपाचे भूमि पुजन लोकप्रिय माजी नगराध्यक्ष सुभाषभाऊ राय यांच्या शुभहस्ते विधीवत पुजा अर्चना करुन संपन्न झाले. या नवरात्रोत्सवा दरम्यान मद्रास येथील एका मंदिराची प्रतिकृती कलकत्ता येथील कारागिरांद्वारे निर्मित करण्यात येणार असून मंडळाचे 51 वे वर्ष असल्यामुळे अखंड दिपज्योत सह मूर्तिकार कलपेश जैन द्वारा मातीच्या मुर्तिला अंतिम स्वरुप देण्यात येत आहे. भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाषभाऊ राय, पंडित गुरुदत्त उपाध्याय, अजय शर्मा आवर्जुन उपस्थित होते. या प्रसंगी मंडळाचे सदस्य अनिल शर्मा, प्रदीप तोटे, सदाशिवराव दहीफळे, प्रविण निमोदिया, कुंदन शर्मा, दितलीप तेलंग, दौलत श्रीवास, नंदुभाऊ महाजन, मुरारीबाबु झूनझूनवाला, प्रकाश जैन, संजय निमोदिया, प्रमोद चोखाणी, ओमप्रकाश कलंत्री, महेन्द्र वर्मा, मनमोहन आसावा, केशव शर्मा, अमित शर्मा, उमेश पोद्दार, संजय गोटफोडे, रवि निमोदिया, अरुणभाऊ सिंघानिया, विज खोरिया, राजेश भूत, रजत शर्मा, कपिल राजपूत, घनश्याम शर्मा, सिद्धेश निमोदिया, अनुज्ञ निमोदिया, योगेश आडेकर, मोनु मस्के, अक्षय यादव, शुभम भारते, प्रदीप घरडे, संतोष व्यास, अभिजीत बन्नावडे, अविभाऊ मेने, अजय अग्रवाल, पंकज निमोदिया, राजेश श्रीवास, अनिल कट्यारमल, किशोर मस्के, संतोष भोयर, विजय राय, विनोद शर्मा, बंडू आडेकर, सौरभ ढोमणे, अभिषेक गोंधळे, भरत श्रीवास, पांडूंग लावरे, लकी राय, नरेश वर्मा, ऍड. गोपाल शर्मा, कृणाल तिवारी, बालु किनकर, बिकला गोहील, हर्षित चुरा उपस्थित होते.

Copyright ©