यवतमाळ सामाजिक

भगतसिंगाचे विचार विद्यार्थ्यासाठी प्ररेणदायी – प्रा. शेषराव माने

भगतसिंगाचे विचार विद्यार्थ्यासाठी प्ररेणदायी – प्रा. शेषराव माने

 

बळीराम पाटील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वराज्य महोत्सवा निमित्त वेगवेळया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता किनवट शिक्षण संस्था किनवट चे उपाध्यक्ष मा. गंगारेड़ी बैनमवार यांच्या अध्यक्ष वेखालि भित्ति पत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. हे भित्तीपत्रक राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक निखिल खराटे, करण वर्मा स्नेहा धनेष यांनी संकलीत सामगृपीवून तयार केले आहे. उद्घाटना प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने यांनी केले. ते बोलतांना म्हणाले की देशासाठी बलिदानाची अहुती देणाच्या महान क्रांतिकारकानध्ये भगसिंग राजगुरू सुखदेव बिरसा मंठा झाशीची राणी लक्ष्मीबाई नेताजी सुभासचंद्र बोस उल्लेखनिय आहेत. पुढे बोलतांना म्हणाले भगतसिंगाचे विचार विधार्थ्यासाठी प्रेरणादायी आहेत. असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात गंगारेही बैनमवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की देशाची सेवा करावी, सुजान नागरीक म्हणून आई वडीलाचे नांव मोठ करावे असे ते म्हणाले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयसेवकांनी तसेच प्रा.एस.एस. माने डॉ.पी.एल शेरे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस.के बॅबरेकर प्रा. राजकुमार नेम्मानीवार प्रा. डॉ. आनंद भालेराव, डॉ. स्वामी कुरमे, डॉ. रचना हिपळणावकर हेउपस्थित होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यांनी केले तर उपस्थिताचं आभार प्रा. डॉ. लता पेंडलवाड यांनी मानले.बळिराम पाटील महाविद्यालयात समुह राष्ट्रगीत संपन्न स्वातंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बळीराम पाटील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय समूह गायन संपन्न.

Copyright ©