यवतमाळ सामाजिक

आश्रम शाळेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध स्पर्धा

आश्रम शाळेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध स्पर्धा

हिवरी येथील शासकीय आश्रम शाळेतील अमृत महोत्सवी विद्यार्थ्याची विविध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत विविध पुरस्कार हिवरी
अंतर्गत पशुवद्यकीय रुग्णालय हिवरी तर्फे येथे गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व त्यानिमित्त आज शासकीय आश्रम शाळामध्ये बक्षीस वितरणाचे आयोजन केले होते, सदर कार्यक्रमास प्राचार्य शेलेश मिश्रा, जिल्हा पशसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, आणि पशुधन विस्तार अधिकारी डॉ. मांडेकर, स्व.पी. एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके,मनोज जयस्वाल एन एच आय चे अधिकारी देविदास चौधरी,प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचं
संचालन संतोष शेनमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शैलेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वात भास्कर हंबर्डे, संतोष शेनमारे,सरीता राजुरकर,दिपाली देशमुख सारिका हांडे, अनिता खाटकर,मेघना शिरभाते,रंजना भोयर, नरेंद्र बोरकर, मनीष कपिले, भगवान तुमसरे, सुनिता काकपूरे,आशा सावरकर, संगिता कुळसंगे, संजय भुजाडे,विनोद क्षिरसागर,सविता राठोड,निखिल मडावी, गजानन कोकाटे, कैलास पवार,विजय वडते,बर्षा वरटकर, गणेश कनाके,बबन मारबते,मिरा अजमिरे,दुर्गा बुराण, यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©